सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : आकाशवाणी, दूरदर्शन, वर्तमानपत्र इत्यादींच्या माध्यमातून मिळणारी माहिती.
उदाहरणे : पोखरण या ठिकाणी अणुचाचणी यशस्वी झाल्याची बातमी ऐकून सर्वांना आनंद झाला
समानार्थी : खबर, बातमी, वर्तमान, वृत्त
वह सूचना जो रेडियो, समाचार पत्रों, आदि से प्राप्त हो।
Information reported in a newspaper or news magazine.
अर्थ : ऐकलेली गोष्ट.
उदाहरणे : श्रुति सर्वथा सत्य नसते.
समानार्थी : आवई, बातमी, श्रुति
स्थापित करा
वार्ता व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vaartaa samanarthi shabd in Marathi.